spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या योजनेअंतर्गत कारागीरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतीक म्हणून, ते १८ प्रकारच्या व्यापारातील १८ लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत पतपुरवठा देखील वितरित करतील. या कारागिरांनी जपलेला...

महिन्याभरात पावसामुळे राज्यात ६५ मृत्यूची नोंद; तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या तीन - चार दिवसात मुंबईत पाऊस सतत कोसळतोय. ९ जुलै पर्यंत असाच पाऊस कायम असण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. मुंबईसह ठाणे,...

वसई-विरार शहरात वीज पुरवठा खंडित, अतिवृष्टीचा इशारा

पालघर : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसईतील तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.  दमदार बरसत असलेल्या पावसामुळे...

मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ : नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने...

ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, त्वरित खड्डे बुजवण्याचे आदेश

ठाणे : गेले दोन दिवस मुंबई सह उपनगरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकांचे आयोजन केले आहे. यात ते जिल्हाप्रमुखांना महत्त्वाच्या...

मनपाचा प्रयोग यशस्वी, मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्यामार्फत पाण्याचा निचरा

मुंबई : शहर विभागात विशेषतः दादर, हिंदमाता व गांधी मार्केट या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचून राहिले होते. दादर व वरळी व आजूबाजूच्या परिसरातील...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics