spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी, बचाव कार्य सुरू

मुंबई : गेले दोन दिवसांपासून मुंबई सह उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य देखील पाहायला मिळत आहे. चुनाभट्टी येथील नागोबा...

एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष कार्यालयात न आल्याने किशोरी पेडणेकर यांनी केली खंत व्यक्त

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर(Kishori pednekar)यांनी मुंबईत पडणाऱ्या पावसाचा आढावा घेतला आहे. मुंबईच्या हिंदमाता परिसरात यंदाच्या वर्षी पाणी साचण्याचे...

कोल्हापूरातील पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वेळी आलेला महापुर आठवता यावर्षी नागरिक सतर्क झाले...

Mumbai Monsoon Update: मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस

मुंबई: मंगळवार प्रमाणे आज ही पावसाची संतत धार कायम आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाच्या सरी कायम आहेत. (Mumbai...

देशाच्या “लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या” सदस्य समितीपदी आ.आशिष शेलार यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना देशाच्या क्रिडा प्राधिकरणाने "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics