spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महिला नेत्याचं मोठं विधान, मुख्यमंत्री फडणवीस व्हावेत

देशातच नाहीतर जगभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे वाजत-गाजत स्वागत झाले. राजकारणी, मोठे सेलिब्रिटींसह सर्वांनीच आपल्या घरात गणरायाची विधिपूर्वक स्थापना केली. आगमन झाल्यावर बाप्पाला भाजपच्या महिला नेत्याने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं साकडं घातलं. आधीच निवडणुकीनंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून अनेक चर्चा आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं कोणी घातलं जाणून घ्या. एक व्हिजन असणारे नेते देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने प्रगतीमध्ये एक नंबर गाठला...

कल्याणकरांसाठी खुशखबर ! लवकरच मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

एकीकडे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी आहे. कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची...

महागाईने सण उत्सवाचा रंग फिका, भाजपा सरकारने सामान्य जनतेचे जगणे कठीण केले – काँग्रेस

सणासुदीचे दिवस असूनही महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, भाज्या, धान्य सर्वांच्याच किंमती प्रचंड वाढल्या आहेत, घर चालवणे...

‘उजनी’ च्या 283 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता

पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील २८२.७५ कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला...

राज्यातील विविध देवस्थानांच्या २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजूरी

श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या...

राज्यात १ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना CM Eknath Shinde यांच्याकडून मान्यता

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics