spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

MEGA BLOCK : ‘या’ दिवशी मध्य रेल्वेवर तब्बल २७ तासांचा जम्बो मेगा ब्लॉग; एक्स्प्रेस देखील रद्द

मुंबईतील चाकरमान्यांसाठी, सर्वसामान्य नागरिक आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भायखळा स्टेशन...

Shirdi Sai Baba : आता साईभक्तांना मिळणार थेट समाधीला हात लावून दर्शन

साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शिर्डीत (Shirdi) साईबाबांच्या (Sai Baba) समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने (Shree Sai...

Mumbai Terrorist Attack Alert : मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची शक्यता

महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या...

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम कोणत्याही क्षणी काढली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात...

पुण्यातील पोलीस गुंडांच्या दहशतीत?; गुंडांकडून पोलिसांवरच गोळीबार

पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरफोडीतील आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पुणे शहर पोलिसांवर आरोपीने गोळीबार करत पळ काढल्याची घटना...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics