spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

Mumbai Local Train : अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड असल्याने, पश्चिम रेल्वेची विस्कळी

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास...

केईएम रुग्णालयाने ९६ वर्षे जुन्या जीर्ण इमारतीतून विद्यार्थ्यांचे स्थलांतर

केईएम रुग्णालय प्रशासनाने नर्सिंग बिल्डिंगच्या ९६ वर्षे जुन्या क्वार्टर आणि शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली. सोमवारी, त्यांनी ३० विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील वसतिगृहात...

Eknath Shinde : एका ट्वीटमूळे CM एकनाथ शिंदेंना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी ट्वीट करत दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'आज सर्वोच्च न्यायालयात...

पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ कडून सुवर्ण संधी

प्रसार माध्यम म्हणजे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ. एखाद्या घटनेला वाच्या फोडण्यासाठी गरज असते ती बातमीदाराची, तर अश्याच मॉडन काळासाठी मॉडन तरुणांना संधी घेऊन येत...

EWS Reservation : आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा, १० टक्के आरक्षण वैधच

केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक आरक्षण वैध असून हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचा निकाल घटनापीठाने दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics