spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

Mumbai Traffic Updates : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल (Gokhale Road Bridge) पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल आज दि. ७ नोव्हेंबरपासून...

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना 'नटी' म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर गुलाबराव...

पुण्यात ड्रेनेज साफसफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ड्रेनेज साफ करतांना लोकांच्या मृत्यू होण्याची संख्या वाढत चाली आहे. तर आज पुण्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रेनेज साफ करताना...

मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटला भीषण आग

शनिवारी दुपारी मुंबई फॅशन स्ट्रीटमधील रस्त्याच्या कडेला असलेली किमान १० दुकाने आगीत भस्मसात झाली, एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाले...

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे थैमान, तर मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव

मुंबईतील १६व्या जीनोम सिक्वेन्स सिरीजमध्ये चाचणी केलेल्या सर्व २३४स्वॅब नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये ३६ किंवा १५टक्के सह XBB प्रकार...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics