spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!, काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती - १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन...

सीटबेल्ट संदर्भात मुदतवाढ, तुर्तास समज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार कारवाई

सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात...

वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरकडे पायी...

डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार अडचणीत; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला आहे.सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपये घेताना रंगेहात...

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, उद्यापासून पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ

वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने आता पाणीपट्टीत (Water Rates) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून...

सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

चारचाकी वाहनांतून मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics