spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा!, काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती - १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन...

एनआयएने ‘बेकायदेशीर कारवायांसाठी’ केरळमधून पीएफआयच्या माजी राज्य सचिवाला केली अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी केरळमध्ये प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे सरचिटणीस सीए रौफ या १३व्या आरोपीला त्याच्या पलक्कड येथील पट्टांबी येथील...

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

पुण्यात पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना पुण्यातील दौंडमध्ये मौजे दौड गावच्या हद्दीत राजवाडा हॉटेलजवळ घडली असून दौंड पोलीस स्टेशनमधील...

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची FDA विरोधात हायकोर्टात धाव

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने (Johnson & Johnson) एफडीएच्या (FDA) परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान दिलं आहे. जॉन्सन अँड...

मुंबईतील टॅक्सी चालक संघटना सीटबेल्ट नियमांच्या विरोधात

१ नोव्हेंबर पासून चारचाकी वाहनांमध्ये मागील आसनावर बसलेल्या प्रवाश्याना देखील सीटबेल्ट लावाणे बंधनकारक असेल असे नियम वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. त्याविरोधात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या...

परतीच्या पावसानं सामान्यांना दिला महागाईचा झटका! भाज्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

परतीच्या पावसाने यंदा दिवाळीपर्यंत राज्यातील अनेक भागात थैमान घातलं. या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतातील भाज्यांचंही यात मोठं नुकसान झालं आहे. भाज्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics