spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याकरिता उरले आता काहीच तास बाकी; मुदत संपण्यापूर्वी करावा लागेल अर्ज…

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांची सोडत ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडाकडून मुदतवाढ मिळाली होती. म्हाडाकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या नागरिकांना दिलेल्या मुदतीत कागदपत्र जमा करणं अवघड पडलं होते त्यांना दिलासा मिळाला आणि फायदेशीर सुद्धा झालं. म्हाडानं सुरुवातीला ९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर अशी मुदत दिली होती परंतु या तारखेत वाढ करण्यात आली होती. ही मुदतवाढ संपायला आता...

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, उद्यापासून पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांनी वाढ

वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने आता पाणीपट्टीत (Water Rates) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या उद्यापासून...

सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

चारचाकी वाहनांतून मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या उद्यापासून (१ नोव्हेंबर) सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर...

१ नोव्हेंबरपासून सुरू होणार मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी

वॉटर टॅक्सी (Water Taxi) सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत...

अमरावतीमध्ये इमारत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावतीमधील एक जुनी इमारत कोसळली आहे. अमरावती शहरातील प्रभात चित्रपटगृहाजवळ असलेली एक जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना...

Mumbai Local Megablock : घराबाहेर पडण्यापूर्वी एका संपूर्ण वेळापत्रक बघा; आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी एकदा मुंबई लोकलचं (Mumbai Local Updates) वेळापत्रक पाहा. मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics