spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप

भिवंडी येथे धार्मिक दंगल माजविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र, हा प्रयत्न पोलीस उपायुक्तांनी हानून पडला. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली आहे, असा आरोप करून पोलिसांचा सत्ताधाऱ्यांकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. भिवंडीतील घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी जात असताना धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. या...

अमरावतीमध्ये इमारत कोसळली; ४ जणांचा मृत्यू

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावतीमधील एक जुनी इमारत कोसळली आहे. अमरावती शहरातील प्रभात चित्रपटगृहाजवळ असलेली एक जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना...

Mumbai Local Megablock : घराबाहेर पडण्यापूर्वी एका संपूर्ण वेळापत्रक बघा; आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी एकदा मुंबई लोकलचं (Mumbai Local Updates) वेळापत्रक पाहा. मध्य रेल्वेच्या उपनगरीय भागांत दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक...

पोलीस भरतीसाठी करावी लागणार अजून प्रतीक्षा; पोलीस भरती पुढे ढकलली

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या...

वंदे भारत ट्रेनला बैलाची धडक, १५ मिनिटे प्रवास ठप्प

गुजरातमधील वलसाडमध्ये वंदे भारत ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. ही घटना वलसाडच्या अतुलजवळ घडली. गाय धडकल्याने हा अपघात झाला असून, या घटनेत ट्रेनचा...

एनआयएने ‘बेकायदेशीर कारवायांसाठी’ केरळमधून पीएफआयच्या माजी राज्य सचिवाला केली अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी केरळमध्ये प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चे सरचिटणीस सीए रौफ या १३व्या आरोपीला त्याच्या पलक्कड येथील पट्टांबी येथील...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics