spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img
घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र

महाराष्ट्र

iPhone 16 : भारतात आजपासून ‘iPhone 16’ च्या विक्रीला सुरुवात; भारतीय ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड…

काही दिवसांपूर्वीच जगभर प्रसिद्ध असलेल्या अँपल कंपनीने आयफोन १६ लाँच करण्याबाबत घोषणा केली होती. तसेच १३ सप्टेंबर पासून प्री बुकिंग सुद्धा सुरु केली होती. त्याचमुळे ग्राहकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र अखेर आजपासून आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आणि ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील बीकेसी कॉम्लेक्समधील स्टोरमध्ये आयफोनच्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अँपल स्टोर उघडण्यापूर्वीच रात्रीपासून ग्राहकांची गर्दी जमली होती. राज्याच्या विविध भागातून लोक...

CIDCO Lottery : दिवाळीनिमित्त सिडकोचे सामान्यांना गिफ्ट; आता नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

नवी मुंबई सारख्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईत राज्य आणि देशभरातील लाखो नागरीक आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. या मुंबईत...

Train Accident : रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं,वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले

वर्धा-बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले असलायची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. तर काही...

नवी मुंबई महापालिकेकडून महिलांना आर्थिक पाठबळ

नवी मुंबई महानगरपालिकेने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीच्या अनुषंगाने दिवाळी फराळ, कंदील, पणत्या इत्यादी साहित्य विक्रीसाठी प्रदर्शन विक्री केंद्र उपलब्ध केले आहेत.यामुळे महिलांना आर्थिक...

MPSC मध्ये पाच हजार मुलांमधून कल्याणच्या अभिषेकचा प्रथम क्रमांक

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत गट ब आणि गट क तसेच गट ड पदांच्या परीक्षा घेतल्या जातात. MPSC ने परिवहन...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : मान्सून महाराष्ट्रातून अखेर माघारी परतला

जून महिनापासून महाराष्ट्र राज्यात मुक्काम ठोकून बसलेल्या मान्सूनने अखेर निरोप घेतला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरु...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics