spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

पुणे

पुण्यातील गणपती विसर्जनच्या मिरवणूका काही पुढे सरकेना… मानाच्या गणपतींनी २०० मीटर अंतर पार करायला लागले तब्बल ५ तास…

Pune Ganesh Visarjan 2024 : आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सकाळी सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती...

पुणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा तासभर गोंधळ

Pune News : लातूरच्या प्रवाशांनी पुणे रेल्वे स्थानकात गोंधळ घातल्याने मुंबई-बिदर एक्स्प्रेसचा (Mumbai Bidar Express) जवळपास दोन तास खोळंबा झाला. मुंबई-बिदर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी गर्दीमुळे...

चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil News) यांच्यावर पुन्हा शाई फेक करण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकवर अशी धमकी देणाऱ्या दोघांवर पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा...

राज्यपालांच्या विधानावर गप्प का… ? महामोर्च्यात सहभागी होण्याआधी रुपाली ठोंबरेंची राज ठाकरेंवर टीका

भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा...

रेल्वे व्यवस्थापनाने दिला महत्वाचा सल्ला, नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचा

Pune News : तुम्ही पुण्यातून (Pune) रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी हि महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवाशांना विमानातळाप्रमाणेच (Airport) रेल्वे स्टेशनवरही (Railway Station)...

पुण्यात नदीच्या पात्रात पंप सोडताना विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पुण्यातील (Pune) भोर तालुक्यातील (Bhor taluka) निगडे गावात नदीपात्रात विद्युत पंपाची मोटार (Electric pump motor) सोडत असताना वीजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics