spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

पुणे

पुण्यातील गणपती विसर्जनच्या मिरवणूका काही पुढे सरकेना… मानाच्या गणपतींनी २०० मीटर अंतर पार करायला लागले तब्बल ५ तास…

Pune Ganesh Visarjan 2024 : आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सकाळी सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती...

पुण्यात होणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा, शरद पवारांसह उत्तर प्रदेशामधील ‘या’ खासदाराला केलं आमंत्रित

मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला कुस्तीगीर (Maharashtra Kesari) परिषदेचा वाद अखेर मिटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) आणि भाजपचे खासदार...

 Pune news  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड बंद

 Pune news : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार केले जाणारे आक्षेपार्ह विधान थांबविण्यासाठी भाजप सोडून इतर सर्व संघटनांनी आज (गुरुवार)...

Maharashtra and Karnataka Border Dispute पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

बेळगावात (Belgaum) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका (Kannad Rakshan Vedika) संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक...

पुण्यात राज ठाकरेंना बसला मोठा धक्का!

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठकरे हे पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढता आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना पुण्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज...

मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीकडून ऑफर, अजित पवार म्हणाले तात्या कधी येता?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) पुण्यातील (Pune news) आक्रमक आणि प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे (Vasant More) हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics