spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

पुणे

पुण्यातील गणपती विसर्जनच्या मिरवणूका काही पुढे सरकेना… मानाच्या गणपतींनी २०० मीटर अंतर पार करायला लागले तब्बल ५ तास…

Pune Ganesh Visarjan 2024 : आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सकाळी सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती...

पुण्यामध्ये सापडले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह ,आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड

पुणे सध्या गुन्हेगारीचे माहेरघर म्हणूनच ओळखले जात आहे. सध्या पुण्यामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अलीकडेच पुण्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे...

पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, मनसे अधिकाऱ्यावरच केला गोळीबार

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune) सातत्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच आता कोयता गॅंगनंतर पुण्यातील मनसेचे (MNS) जिल्हाध्यक्ष समीर थिगळे (Samir Thigale)...

पुण्यात विद्यार्थिनींनी केली फ्री स्टाईल हाणामारी

मुलांची हाणामारी हि बहुतेकदा होत असते. आपण प्रत्येक ठिकाणी बघत देखील असतो. परंतु तुम्ही कधी मुलींची फ्री स्टाईल हाणामारी पहिली आहे का ? अशीच...

पुण्यातील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग, दहा दुकाने जळून खाक

पुण्यातील जुना बाजार येथील दुकानांना आज सकाळी अचानक मोठी आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील...

पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस सुरूच, वृद्ध जोडप्याला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. या टोळीमुळे पुण्यात दहशतीच वातावरण निर्माण होत असताना आता एक नवीन घटना समोर आली आहे....
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics