spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले. या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान हे पार पाडले आहे. तर आज दिनांक २ मार्च रोजी या मतमोजणी होत आहे. चिंचवड या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे आज मतदार राजानं कोणाच्या बाजूनं कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे.

  • पिंपरी चिंचवड तेवीसावी फेरी –
    चिंचवडमध्ये तेवीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८६१२६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७५४४२ एकूण  मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २८७९९ मते मिळाली आहेत
  • Chinchwad, बावीसावी फेरीचिंचवडमध्ये बावीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८३३५६ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ७१९७० एकूण  मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २८५२९ मते मिळाली आहेत
  • Chinchwad, एकवीसावी  फेरी
    चिंचवडमध्ये एकवीसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ८०३५४ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ६८४७७ एकूण  मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २७५८४ मते मिळाली आहेत
  • Chinchwad, विसावी फेरी
    चिंचवडमध्ये विसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.अश्विनी जगताप यांना ७१७९१ मते मिळाली आहे.नाना काटे यांना ६१५४० एकूण  मते मिळाली आहेत तर राहुल कलाटे यांना २३२५५ मते मिळाली आहेत
  • Chinchwad, 19 फेरी
    चिंचवडमध्ये एकोणिसाव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.
    अश्विनी जगताप यांना 67557
    नाना काटे यांना 55838
    राहुल कलाटे यांना 22317
  • Chinchwad, सोळावी फेरी
    अश्विनी जगताप – 57550
    नाना काटे – 46722
    राहुल कलाटे – 18266

 

  •  

    View this post on Instagram

     

    A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

  • KASBA BYPOLL ELECTION RESULTS 2023, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा दणदणीत विजय – https://www.timemaharashtra.com/maharashtra/pune/kasba-by-poll-election-reults-2023-bjp-congress-ravindra-dhangekar-politics-mva/32677/
  • Kasba , सतराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर 8371 मतांनी आघाडीवर
  • Kasba , सोळाव्या फेरी अखेरीस धंगेकर 6957 मतांनी पुढे
  • Kasba ,पंधराव्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर 6007 मतांनी आघाडीवर
    रविंद्र धंगेकर – 56497
    हेमंत रासने – 50490
  • Chinchwad, बाराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप 8342 मतांनी आघाडीवर.
    अश्विनी जगताप – 42671
    नाना काटे – 34329
    राहुल कलाटे – 13144
  • Kasba , कसब्यात कॉंंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयाच्या जवळ
  • Chinchwad, अकरावी फेरी
    चिंचवडमध्ये अकराव्या फेरीत देखील भाजपच्या अश्विनी जगताप 8724 मतांनी आघाडीवर
    अश्विनी जगताप – 39918
    नाना काटे – 31194
    राहुल कलाटे – 12245
  • Chinchwad, दहाव्या फेरीनंतर भाजपच्या अश्विनी जगताप 7434 मतांनी आघाडीवर
    जगताप – 35228
    काटे – 27794
    कलाटे – 10669
  • दहाव्या फेरीनंतर जगतापांची एकूण आघाडी 7434 मतांची
  • Kasba, बाराव्या फेरीत रवींद्र धंगेकर 5200 मतांनी पुढे
    रवींद्र धंगेकर – 41748
  • Chinchwad, , आठवी फेरी
    नाना काटे 23710
    अश्विनी जगताप 28727
    राहुल कलाटे 10048
  • Kasba नवव्या फेरीअखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर
    रवींद्र धंगेकर : 4241
    हेमंत रासने : 3085
  • Chinchwad, सातवी फेरी
    पिंपरी चिंचवड सातवी फेरी
    नाना काटे 20945
    अश्विनी जगताप 25125
    राहुल कलाटे 8996
  • Kasaba, आठवी फेरी
    रवींद्र धंगेकर ३०,५३७
    हेमंत रासने २७,१८७
    आनंद दवे १००
  • Chinchwad Update,
    अश्विनी जगताप- 20529
    नाना काटे – 17210
    राहुल कलाटे – 7141
    सहावी फेरी जगताप 3319 मतांची आघाडी
  • Kasaba, सातव्या फेरीअखेर रविंद्र धंगेकरांची आघाडी कायम
    सातव्या फेरीतील मतं
    रवींद्र धंगेकर : 2824
    हेमंत रासने : 4270
  • Chinchwad, चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांची आघाडी पाचव्या फेरीतही कायम
    पाचवी फेरी
    अश्विनी जगताप – 3350
    नाना काटे – 2851
    राहुल कलाटे – 1167
    एकूण 2947 मतांची आघाडी
  • Kasba , पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर तीन हजार मतांनी आघाडीवर
  • Kasba , दुसऱ्या फेरीमध्ये मविआचे रवींद्र धंगेकर कसब्यातून आघाडीवर
  • Chinchwad, चिंचवडमध्ये चौथ्या फेरीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना 616 मतांची आघाडी
    अश्विनी जगताप – 2775
    नाना काटे – 2159
    राहुल कलाटे – 1058
  • Kasba, अभिजित बिचुकलेला आतापर्यंत फक्त चार मतं
  • Chinchwad, चिंचवडमध्ये तिसऱ्या फेरीत अश्विनी जगताप 1,787 मतांनी आघाडीवर
    अश्विनी जगताप 11222
    काटे 9435
    कलाटे 3942
    एकूण जगताप आघाडी – 1787
  • Kasba, कसब्यात कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर
    रविंद्र धंगेकर- 5844
    हेमंत रासने -2863
  • Chinchwad, राष्ट्रवादीची मतं फुटल्याचं समोर
    अश्विनी जगताप- 7996
    नाना काटे- 7349
    राहुल कलाटे-3046
  • Chinchwad, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर
  • Pune ByPoll : चिंचवडमधून अश्विनी जगताप, तर कसब्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवर
  • Kasba , पोस्टल मतमोजणीत रविंद्र धंगेकर 2,200 मतांनी आघाडीवर तर हेमंत रासने पिछाडीवर
  • Chinchwad, चिंचवड मतदार संघाची पहिली फेरी, अश्विनी जगताप मतांनी ५१९ आघाडीवर
    अश्विनी जगताप – 4167
    नाना काटे – 3648
    राहुल कलाटे – 1674
  • Chinchwad, राष्ट्रवादीचे मतं फुटले; राहुल कलाटे पिछाडी, नाना काटे यांना 1,273 मतं
  • Chinchwad, अश्विनी जगताप यांना 349 मतांनी आघाडी
  • Kasba Bypoll Results 2023, कसब्यातून रवींद्र धंगेकरांची पोस्टल मतमोजणीत आघाडी, पोस्टल मतदानात रविंद्र धंगेकर आघाडीवर
  • Chinchwad Bypoll Results 2023, चिंचवडमधून मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या तर चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या –

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या दोन्ही निवडणूक मोठ्या प्रमाणत चर्चेत आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे मतमोजणीला सौरवत ही झाली आहे. त्यासाठी मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. तर चिंचवडमध्ये सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.

हे ही वाचा :

MIM कडून ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरू, ते तीन पक्ष कोणते खुलासा होणार का??

पोलिसांविरोधात गावकरी बसले उपोषणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss