टॅक्सी संघटनेकडून भाडेवाढीसाठी संपावर जाण्याचा इशारा

गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल यांचे दर वाढले आहेत.

टॅक्सी संघटनेकडून भाडेवाढीसाठी संपावर जाण्याचा इशारा

गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल यांचे दर वाढले आहेत. मात्र टॅक्सीचे भाडे वाढवण्यात आले नाही अजून. दर वाढावे यासाठी टॅक्सी संघटनान कडून मागणी करण्यात आली आहे . मात्र भाडेवाढीसाठी टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात सर्वे टॅक्सी संपादक सहभागी होणार आहे. रिक्षाचालकांनी देखील टॅक्सी चालकांच्या संपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक संपावर जात असल्यास मुंबईकर मोठे अडचणीत आले आहे.

हे ही वाचा :गुहाघरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, २५ ते ३० प्रवासी जखमी

 

आमच्या मागण्या संदर्भात दोन आठवड्यापूर्वी सरकारांना सांगण्यात आले होते. त्यावेळी सरकारकडून भाडेवाढवण्यात येतील असे आश्वासन दिले गेले होते. पण उद्योप भाडेवाढीसाठी घोषणा न झाल्याने आम्हाला संपावर जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही,असे सांगण्यात आले होते. आम्हाला प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत असल्यास असे टॅक्सी चालकांना कडून सांगण्यात येत असत.

 

रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांनी सरकारांना भाडेवाढीसाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई प्रति किलोमीटरसाठी २५ रुपये दर आहे तर त्यामध्ये १० रुपयांची वाढ करावी अशी मागणी करत टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबर पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅक्सी चालकांनी आणि रिक्षाचालकांनी पेट्रोल डिझेल यांच्या वाढीमध्ये सरकारांनी काही सूट जाहीर करावी नाही अशी मागणी करावी पेट्रोल डिझेल यांचे दर वाढले असल्यांने टॅक्सी चालकांना भाडेवाढी शिवाय काही पर्याय नाही असे टॅक्सी संघटनान कडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेची पाकिस्तानवर मात

 

Exit mobile version