लाखो पदाधिकारी ठाण्यातून अयोध्येला रवाना

एकनाथ शिंदे यांनी आताच ठाणे स्टेशनवरून अयोध्येला जाणाऱ्या बाकीच्या सहकार्यांना हिरवा कांडी देण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आले आहे.

लाखो पदाधिकारी ठाण्यातून अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी असा सर्व गोतावळा अयोध्येला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे लाखो पदाधिकारी ठाण्यातून अयोध्येला रवाना एकनाथ शिंदे यांनी आताच ठाणे स्टेशनवरून अयोध्येला जाणाऱ्या बाकीच्या सहकार्यांना हिरवा कांडी देण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आले आहे. अयोध्या दौरा साठी लाखो शिवसैनिक ठाण्यातून २ टायर गाडीने जाणार होते. ठाणे आणि नाशिक रेल्वे स्थानकावरून लाखो शिवसैनिक निघाले आहे अयोध्या हे आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय . मला अभिमान आहे कि, माझ्या राजकारणाच्या कारकिर्दीत बाळासाहेब ठाकऱ्यांच्या स्वप्नांना मी पूर्ण करू शकलो.

एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा ठेवल्यापासून शिंदे शिवसेना गटाकडून जय्यत तयारीला सुरवात केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बीजेपी सरकारचं पूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात एकनाथ शिंदे सोबत खासदार श्रीकांत शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राम मंदिर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, काँग्रेस या सगळ्या विषयांवर भाष्य केलं. अयोध्येला निघणाऱ्या कार्यकर्त्याना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अयोध्येला जाऊन श्री प्रभूरामचंद्राचा चरणी नतमस्तक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी होणे वरून ता काही पदाधिकाऱ्यांची नाशिक स्टेशनवरून ट्रेन सोडणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे म्हणाले, महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरासाठी लागणारं सागाचं लाकूड महाराष्ट्रातून जातं, याचा आपल्याचा आनंद आणि अभिमान असल्याचं शिंदे म्हणाले.त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना पण लोक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, ही मोठी गोष्ट आहे.

हे ही वाचा : 

ताडोबामध्ये २०० पशु-पक्ष्यांचा आवाज काढणारा बर्डमॅन

Salman Khan ने स्वतःच्या सुरक्षतेमध्ये केली खास व्यवस्था, खरेदी केली नवी कोरी Nissan Patrol SUV

SRHvsLSG, सनरायजर्स हैदराबादचा संघ पहिला विजय मिळवणार का? लखनौ सुपर जायंट्स पडणार भारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version