spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

ठाणे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदरमध्ये संपन्न

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC मेंबर व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन...

ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम २ ते १४ मे या कालावधीत आंबा महोत्सवचे आयोजन

Thane : असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार प्रतिष्ठान व...

पदपथावरील अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या फळ व भाजीपाल्याचे सेवाभावी संस्थांना वाटप

Thane Municipal Corporation : ठाणे शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे ठेवण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे दैनंदिन कारवाईची मोहिम सुरू आहे. ठाणे स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त...

नियोजन न करताच रस्त्यांची कामे सुरू झाल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी – डाॅ.जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad On Thane Traffic : कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाचवेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे...

रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा, कामांचा दैनदिन आढावा घेण्याचे TMC आयुक्तांचे निर्देश

Thane Municipal Corporation : कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्वपूर्ण बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता...

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक

Thane : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics