spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

ठाणे

या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन; शिवसेना खासदारांचे पत्र, आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई काय?

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त ढोलताशा पथकावर चक्क पैशांची उधळण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून आता यावरून राजकारण तापल्याचे दिसत आहे. केदार दिघे...

लाखो पदाधिकारी ठाण्यातून अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी असा सर्व गोतावळा अयोध्येला जाणार आहे....

ठाणे रेल्वे स्थानकात आता हॅलीकॉप्टरचाही थांबा, पुनर्विकास आराखडा तयार

Thane Railway Station : भारतीय रेल्वे सेवेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे रेल्वेस्थानकावर (Thane Railway Station) रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा (Helicopter) थांबा साकारण्याचा...

ठाणे महापालिकेची कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

Thane : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता घ्यायची गरज आहेच. शिवाय, रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे...

ठाकरे कुटुंबीय ठाण्यात, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दोन गटातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहेत. असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काल...

तांत्रिक लेखापरीक्षण न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार – ठामपा आयुक्त अभिजीत बांगर

Thane Municipal Corporation। नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जात आहे. सदर कामांचा दर्जा सर्वोत्तम असणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही त्रुटी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics