ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान एका कामगाराचा मृत्यू

ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान  एका कामगाराचा मृत्यू

ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे. ठाणे इथे मेट्रोच काम चालू आहे . वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे.

या मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

ठाण्यातील तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघात कसा झाला याची चौकशी केली जात आहे. ठाणे इथे मेट्रोच काम चालू आहे . वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. घटनास्थळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाले असून याप्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

ठाणे इथे मेट्रोच काम चालू आहे . वडाळा-घाटकोपर-कासारवडली या मेट्रो चार मार्गिकेचे निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे बुधवारी दुपारी गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशात धडकले मिचॉन्ग चक्रीवादळ, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version