नाताळ सुट्टीच्या निमित्ताने फिरायला जायचा विचार करताय? मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील सद्यस्थती जाणून घ्या

नाताळ सुट्टीच्या निमित्ताने फिरायला जायचा विचार करताय? मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील सद्यस्थती जाणून घ्या

सध्या नाताळच्या (Christmas) सुट्टी निमित्ताने मुंबईहून अनेक पर्यटक हे पुन्हा लोणावळा(Lonavla), महाबळेश्वर (Mahabaleshwar) अशा पर्यटन ठिकाणी भेट द्यायला आणि नाताळ साजरा करायला जात असतात. महाराष्ट्रातील पुणे (Pune) ,महाबळेश्वर(Mahabaleshwar) , लोणावळा (Lonavla ) हे लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहेत. आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणि खालापूर येथील टोल (khalapur toll) वर वाहतूक कोंडी झालेली दिसली आहे. याचे दोन करणे असू शकतात मुख्य म्हणजे नाताळची सुट्टी आणि त्यात आज शनिवार असल्यानी सुद्धा अनेक पर्यटक हे दोन दिवसांसाठी सुद्धा महाबळेश्वर किंवा लोणावळ्याच्या दौऱ्यावर जात असतात. त्यामुळे आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (expressway) वाहतूक कोंडी झाली होती.
५०० मीटर पेक्षा लॅब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आज सकाळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक पर्यटक हे खास नाताळ (Christmas) साजरा करण्यासाठी पुणे (Pune) , महाबळेश्वर (Mahabaleshwar) , किंवा लोणावळ्याला (Lonavla ) जाताना दिसत आहे. सध्या थंडीचे वातावरण असल्यामुळे महाबळेश्वर लोणावळा हि पर्यटन स्थळे अत्यंत निसर्गरम्य होऊन जातात अशा निसर्गरम्य वातावरणात पर्यटक त्याच्यवर असलेला कामाचा ताण आणि त्यामुळे येणारा थकवा विसरून जातात. म्हणूनच असे हे निसर्गरम्य वातावरण नाताळ साजरा करण्यासाठी अनुकूल आहे. त्यात आज शनिवार अनेक पर्यटकांना शनिवारची सुट्टी असते त्यामुळे उद्या नाताळ असल्याने पर्यटक पुण्याचा दिशेनं जाताना दिसत आहेत.

त्यातही शनिवार या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (expressway) आणि खालापूर टोल वर वाहतूक कोंडी होताना दिसते पण उद्या नाताल असल्याने आज जरा जास्तच वाहतूक कोंडी झालेली आंधळी आहे.

हे ही वाचा : 

Blast News मोतिहारीमध्ये वीटभट्टीच्या चिमणीत भीषण स्फोट, ७ ठार,२० हून अनेक जखमी

पालकचे जास्त सेवन करताय ? जाणून घ्या दुष्परिणाम

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version