spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जागतिक वारसा मिळालेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाला आज 18 वर्षेपूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आजच्या दिवशी या रेल्वे स्थानकाला युनोस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता.

मुंबई : भारत देशातील सर्वात स्वस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आजच्या दिवशी या रेल्वे स्थानकाला युनोस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. या घटनेला आता अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत यात संबंधित मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्वीट करण्यात आले आहे.

युनोस्कोने सात जुलै 2004 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाला आपल्या यादी त समाविष्ट करून घेतले. या रेल्वे स्थानकाच्या रचनेवर व्हिक्टोरिया आणि मुघल वास्तूचा प्रभाव पाहायला मिळतो.ब्रिटन देशातील रेल्वे स्थानकाची आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाची रचना मिळती जुळती आहे. सीएसएमटी या रेल्वे स्थानकाचे पूर्वीचे नाव व्हीक्टोरिया टर्मिनस असे होते.

हेही वाचा :

माविआ मध्ये फूट पडणार ?

संपूर्ण मुंबई शहरातील हे एकमेव असे ऐतिहासिक आणि सर्वात मोठे असे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकच्या सुवर्णजन्मदिना निमित्त बांधण्यात आला होता. मार्च 1996 पर्यंतच या रेल्वे स्थानकाचे नाव व्हीक्टोरिया टर्मिनस असे होते. त्यानंतर या स्थानकाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे करण्यात आले. परंतु त्यानंतरही 2017 मध्ये या रेल्वे स्थानकाच्या नावांमध्ये महाराज या शब्दाचा समावेश करून हे एकूण 18 फलाट असलेले रेल्वे स्थानक बनवण्यात आले.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं दुसरं लग्न

Latest Posts

Don't Miss