बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल या अभिनेत्रीचा ५ ऑगस्टला ४८ वा वाढदिवस आहे. अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. इतकेच नाही तर ९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.
Kajol Birthday: वयाच्या १६ व्या वर्षापासून ते ४८ व्या वाढदिवसापर्यंतचा जाणून घ्या प्रवास…