spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमृताने आईवडिलांसोबत केले काही खास फोटो शेअर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या आई वडिलांसोबत वेकेशन एन्जॉय करत आहे.
आई वडिलांसोबत विमानात बसलेल्याचे फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही ठराविक वयानंतर प्रवास करणे म्हणजेच लहान मुलांसोबत प्रवास करणे, त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा आणि अन्न याला पाहिलं प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे फोटोच्या खाली कॅप्शन दिले आहे. 
आई वडिलांबरोबर अमृताने खाण्याचे फोटो शेअर केले आहेत.
अमृता लंडनमध्ये संध्याकाळच्या कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

 

Latest Posts

Don't Miss