[gallery td_select_gallery_slide="slide" ids="1097,1093,1096,1094,1098,1095"]
घरफोटोगॅलरी July 1, 2022 1:49 PMMumbai Rutuja Parab Latest Posts महाराष्ट्र पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप राजकारण देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला राजकारण कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, विधानसभेला कोकणातून जास्तीत जास्त जागा जिंका : विजय वडेट्टीवार मनोरंजन अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार… ही मराठी अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम अदिती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता पवारचा काही महिन्यांपर्वीच साखरपूडा पार पडला. शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp 1 या 6 झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम अदिती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता पवारचा काही महिन्यांपर्वीच साखरपूडा पार पडला. आता काही दिवसातच अमृता लग्न देखील करणार आहे. अमृताची बॅचलर पार्टी नुकतीच सेलिब्रेट झाली. अमृतानं पार्टीचा तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सर्वांची लाडकी अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार काही दिवसातच लग्न बंधनात अडकणार आहे. अमृतानं लग्नाची बॅचलर पार्टीही सेलिब्रेट केली. Bride To Be', असं म्हणत अमृतानं तिचा फोटो शेअर केला आहे. अमृता फोटोमध्ये फार आनंदी आणि उत्साही दिसत आहे. अमृतानं एप्रिल महिन्यात नील पाटील बरोबर साखरपूडा केला. अमृतानं साखरपूड्याची बातमी कोणालाही सांगितली नव्हती. अचानक तिनं चाहत्यांना सहकलाकारांना सरप्राइज दिलं होतं. आता लग्नाची बातमी मात्र अमृतानं स्वत: तिच्या चाहत्यांना दिली आहे. अमृतानं साखरपूड्याची बातमी कोणालाही सांगितली नव्हती. अचानक तिनं चाहत्यांना सहकलाकारांना सरप्राइज दिलं होतं. आता लग्नाची बातमी मात्र अमृतानं स्वत: तिच्या चाहत्यांना दिली आहे. July 1, 2022 1:49 PMMumbai Rutuja Parab FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts महाराष्ट्र पोलिसांचा राजकीय हत्यार म्हणून वापर, जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप राजकारण देश विदेशातील वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या : रमेश चेन्नीथला राजकारण कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, विधानसभेला कोकणातून जास्तीत जास्त जागा जिंका : विजय वडेट्टीवार मनोरंजन अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचे पोस्टर आले समोर; चित्रपटात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार… Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका