अभिनेत्री अमृता पवार चे लग्नसोहळातील फोटो!

अखेर काल अमृता आणि नील यांचा लग्न सोहळा नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थित पार पडला.

अभिनेत्री अमृता पवार चे लग्नसोहळातील फोटो!

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अदिती म्हणजे अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

Exit mobile version