[gallery columns="1" size="full" ids="27023,27024,27025,27026,27028"]
घरफोटोगॅलरी January 11, 2023 5:47 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी करिअर MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… अभिनेत्री निकिता रावलचा अनोखा अंदाज, चक्क भाज्यांचा पेहराव करून केलं फोटोशूट शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp अभिनेत्री निकिता रावल ही तिच्या अनोख्या पेहेरावामुळे कायम चर्चेत असते. तसेच निकिता रावल ही तिच्या बोल्ड लुकमुळेही चर्चेत असते. निकिता रावल ही एक अभिनेत्री आणि मॉडेल देखील आहे. निकिता रावल ही तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलरवर कायम सक्रिय असते. तसेच तिच्या पोस्टवर चाहते देखील तिच्या पोस्टना मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत असतात. अभिनेत्री निकिता रावलचा जन्म हा मुंबईत झाला असून अभिनेत्री निकिता रावलने आतापर्यंत बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या निकिता रावल ही तिने केलेल्या नवीन पेहेरावातील फोटोशूटमुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री निकिता रावल हीने नुकताच भाज्यांचा पेहेराव करून फोटोशूट केला आहे. यामध्ये निकिता रावलने वेगवेगळ्या भाज्यांचा पोशाख तयार करून पेहेराव केला आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की निकिता रावलने कोबीचा वापर करून तीचा पेहराव केला आहे. अभिनेत्री निकिता रावलने कोबीच्या पानांचा वापर हेअर अकॅसिझेरिस म्हणून देखील वापर केला आहे आणि त्याच कोबीच्या पानांचा वापर करून तिने टॉप देखील तयार केला आहे. या पेहेरावामध्ये अभिनेत्री निकिता रावल ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. January 11, 2023 5:47 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी करिअर MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… Don't Miss व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा