[gallery size="full" columns="1" ids="29353,29354,29355,29356,29357,29358"]
घरफोटोगॅलरी January 28, 2023 2:32 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण PM Narendra Modi महाराष्ट्रात येतात – जातात, पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं: Sanjay Raut राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद अभिनेत्री रकूल प्रीतने शेअर केले तिच्या नवीन लुकचे खास फोटो शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp अभिनेत्री राकूल प्रीत (Rakul Preet) ही कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. तसेच ती सोशलमिडीयावर देखील कायम सक्रिया असते. अभिनेत्री रकुल प्रीतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. नुकताच अभिनेत्री रकुल प्रीतने काही फोटोस शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रकुल प्रीतने सफेद आणि नारंगी रंगाची साडी नेसली आहे. या साडीमध्ये रकुल प्रीत ही अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. रकुल प्रीतमध्ये असलेल्या आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये प्रखर्षाने जाणवून येतो आहे. यामध्ये रकुल प्रीतने नेसलेल्या साडीकडे पाहता ती साडी डिझायनर असल्याचे लक्षात येत. यामध्ये राकूल प्रीतने नेसलेल्या साडीकडे पाहता साडीचा वरचा भाग हा पूर्णतः सफेद आहे. तर साडीच्या खालच्या भागावर अनोख्या पद्धतीचे डिझाईन आहे. या फोटोमध्ये रकुल प्रीतने नेसलेल्या साडीच्या पदराच्या भाग हा हलक्या हिरव्या रंगाचा असून त्यावरही नारंगी रंगाची आकर्षक डिझाईन आहे, रकुल प्रीतचे इयररिंग्स पाहता लक्षात येईल की तिचे इयररिंग्सची कलाकृती हि पुरातन काळातील इयररिंग्स सारखी आहे. January 28, 2023 2:32 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण PM Narendra Modi महाराष्ट्रात येतात – जातात, पण आपण कसलं उद्घाटन केलं हेच त्यांना माहीत नसतं: Sanjay Raut राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका