AI ने बनवले गणपती बाप्पांचे शाळेत जाणारे फोटो; बाप्पांचे विद्यार्थी रूपातील हे फोटो एकदा पहाच…

AI ने बनवले गणपती बाप्पांचे शाळेत जाणारे फोटो; बाप्पांचे विद्यार्थी रूपातील हे फोटो एकदा पहाच…

आता लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. घरोघरी गणपती आगमनाची पूर्वतयारी जोरात चालू असताना दिसत आहे. शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. जेणेकरून सर्वजण गणेश उत्सवाचा आनंद लुटू शकतील.

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सर्वच गणेशभक्तांचा उत्साह अगदी शिगेला पोहचला आहे.
आर्टीफिशियल इंजेलिजन्सने म्हणजेच एआयने गणपती बाप्पांचे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपातील निर्मित फोटोज बनवले आहेत. ज्यात गणपती बाप्पा अगदी एक शाळकरी मुलगाच वाटत आहे.
शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार. बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाणारे गणपती बाप्पांचे शाळेतील एआय निर्मित फोटो पाहून चकित व्हायला होत आहे.
सोशल मीडियावर आर्टीफिशियल इंजेलिजन्सने बनवलेले हे फोटोज चांगलेच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये गणपती बाप्पा फळ्यावर अक्षरे गिरवताना पाहायला मिळत आहेत.
लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होऊन सगळीकडे विविध खाद्यपदार्थांची मेजवानी तयार असताना दिसेल.
Exit mobile version