AI ची कमाल, Barbie Look मध्ये राजकारणी

AI चा वापर करून अनेक व्यंगचित्रे बनवली जातात. अशीच काही व्यंगचित्रे सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. यावेळी AI ने काही राजकारणी व्यक्तींवर बनवलेली व्यंगचित्रे फार चर्चेत आहेत.

AI ची कमाल, Barbie Look मध्ये राजकारणी

AI फिचरची सध्या फार चर्चा होत आहे. Artificial intelligence चा मराठीत शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आर्टिफिशिअल चा अर्थ होतो “कृत्रिम” म्हणजेच “मानव निर्मित”,किंवा मनुष्याने तयार केलेली एखादी गोष्ट, आणि इंटेलिजन्स चा अर्थ होतो “बुद्धिमता” असा होतो. AI चा वापर करून अनेक व्यंगचित्रे बनवली जातात. अशीच काही व्यंगचित्रे सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. यावेळी AI ने काही राजकारणी व्यक्तींवर बनवलेली व्यंगचित्रे फार चर्चेत आहेत. यात नवीनच प्रदर्शित झालेल्या बार्बी या हॉलीवूड चित्रपटातील बार्बीचे लुक राजकारणी व्यक्तींना देण्यात आले आहे.

भारताचे पतंप्रधान Narendra Modi बार्बी लुक मध्ये, अशा लूकमध्ये मोदींना कोणीच पाहिले नसावे.
AI ने बनवलेल्या बार्बी लुक मध्ये भारताचे केंद्रीय गृहमंत्री Amit Shah. अमित शाह यांचा लुक पाहून देशातील जनता चक्क झाली आहे.
बार्बी लूकमधील Uddhav Thackeray यांचा हा लुक सर्वांच्या मनात भरला आहे.
बंगालची मुख्यमंत्री Mamata Banerjee यांना या लूकमध्ये पाहून सर्वच थक्क झाले आहेत. त्याचा हा लुक कोणालाच पटकन ओळखता येणार नाही.
लोकसभेच्या माजी विरोधी पक्षनेत्या Sonia Gandhi यांचा हा लुक सर्वांनाच फार आवडत आहे.

हे ही वाचा:

Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

IRCTC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली

Dream Girl 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version