(Happy birthday Aishwarya Rai bachchan) : बॉलीवूड मधील ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही सुंदर अभिनेत्री आहे. आणि आज ती वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्री यांना देखील मागे टाकते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून ऐश्वर्या रायच्या वाढदिवसा निमित्त काही फोटो दाखवणार आहोत.
ऐश्वर्या राय हीचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी मंगलोर कर्नाटक (Karnataka) येते झाला. तिने १९९७ मध्ये मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
बॉलीवूड मधील ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आणि आज ही तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करून चाहते तिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत आहे.
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही १९९४ मध्ये मिस वर्ल्ड (Miss World) बनली. आणि बॉलीवूडला तिने अनेक चित्रपट दिले. तसेच तिने तिच्या सौंदर्याबाबत अनेकांची माने जिंकली आहे.
ऐश्वर्या रायला (Aishwarya Rai) १९९४ मध्ये मिस वर्ल्ड या इंडियन स्पर्धेमध्ये तिला दुसरे स्थान मिळाले होते. तसेच तिला सुंदर स्त्री (beautiful woman) हा अएवोर्ड (Aeward) देखील मिळाला आहे.
ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) देवदास (Devdas) हा चित्रपट बॉलीवूड मधील “अविस्मरणीय” चित्रपट होता.
हे ही वाचा:
विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उर्वशी भडकली, म्हणाली- मुलीसोबत असं झालं तर?
हे ही वाचा:
Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला