[gallery columns="1" size="full" ids="20772,20773,20774,20775,20776,20777,20780,20779"]
घरफोटोगॅलरी December 3, 2022 11:46 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर Akshaya Hardeek Wedding राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळ्याचे काही खास क्षण शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp छोट्या पडद्यावरी मालिका विश्वातील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. आणि काल राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळा आणि विवाह सोहळा पार पडला. राणादा पाठकबाई म्हणजे अक्षया आणि हार्दिक यांचा काल मराठमोळया पद्धतीने विवाह सोहळा पुण्यात पार पडला. तुझ्यात जीव रंगला’ या छोटया पडद्यावरील मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले राणा आणि पाठकबाईं म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी आता रियल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत . लग्नासाठी काल अक्षयाने लाल रंगाची नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा नववधूचा साज केला होता, आणि त्यात ती खूप सुंदर दिसत होती. सध्या राणादा आणि पाठकबाईंचे रिसेप्शन सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. रिसेप्शन सोहळ्याला अक्षयाने जांभळा रंगाचा लेहंगा परिधान केला होता, आणि हार्दिकने देखील जांभळा रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. तसेच रिसेप्शनमध्ये हार्दिक आणि अक्षयाचा कुटूंबासोबत फोटोसुद्धा पाहायला मिळाला. अक्षयाचा आणि हार्दिक या पर्पल रंगाच्या आऊटफिट मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. December 3, 2022 11:46 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण राज्यातील वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत Ambadas Danve यांचे राज्यपालांना पत्र, राजीनाम्यासाठी मुख्य सचिव Sujata Saunik यांच्यावर दबाव महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका