[gallery columns="1" size="full" ids="20772,20773,20774,20775,20776,20777,20780,20779"]
घरफोटोगॅलरी December 3, 2022 11:46 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts क्रीडा क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत लवकरात लवकर उभा राहावा व त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सर्वानी परिश्रम करावेत; अजित पवार राजकारण Congress च्या जागा आमच्यामुळे वाढल्या, Sanjay Raut यांचा मोठा दावा Akshaya Hardeek Wedding राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळ्याचे काही खास क्षण शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp छोट्या पडद्यावरी मालिका विश्वातील तुझ्यात जीव रंगला ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. आणि काल राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळा आणि विवाह सोहळा पार पडला. राणादा पाठकबाई म्हणजे अक्षया आणि हार्दिक यांचा काल मराठमोळया पद्धतीने विवाह सोहळा पुण्यात पार पडला. तुझ्यात जीव रंगला’ या छोटया पडद्यावरील मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले राणा आणि पाठकबाईं म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी आता रियल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत . लग्नासाठी काल अक्षयाने लाल रंगाची नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा नववधूचा साज केला होता, आणि त्यात ती खूप सुंदर दिसत होती. सध्या राणादा आणि पाठकबाईंचे रिसेप्शन सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. रिसेप्शन सोहळ्याला अक्षयाने जांभळा रंगाचा लेहंगा परिधान केला होता, आणि हार्दिकने देखील जांभळा रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. तसेच रिसेप्शनमध्ये हार्दिक आणि अक्षयाचा कुटूंबासोबत फोटोसुद्धा पाहायला मिळाला. अक्षयाचा आणि हार्दिक या पर्पल रंगाच्या आऊटफिट मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. December 3, 2022 11:46 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts क्रीडा क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत लवकरात लवकर उभा राहावा व त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सर्वानी परिश्रम करावेत; अजित पवार राजकारण Congress च्या जागा आमच्यामुळे वाढल्या, Sanjay Raut यांचा मोठा दावा Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका