spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलियाने पहिल्यांदाच दाखवले बेबी बंब

आलियाने पहिल्यांदाच बेबी बंब दाखवले आहे. आलियाचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल हात आहेत. यादरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट उघडपणे तिचा बेबी बंप दाखवताना दिसली. यादरम्यान अभिनेत्रीने अतिशय शॉर्ट आणि टाइट ड्रेस परिधान केला होता.

आलियाच्या या फोटो ना चाहत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवलेली दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss