[gallery columns="1" size="full" ids="21693,21694,21695,21696,21697,21698,21699,21700"]
घरफोटोगॅलरी December 10, 2022 11:30 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts लाईफस्टाइल लिव्हरमध्ये झालेली जमा चरबी ‘हे’ पाच घरगुती उपाय वापरून कमी करा आणि शरीर ठेवा निरोगी लाईफस्टाइल खोबरेल तेलाचा ‘या’ वस्तूंसोबत वापर करून गायब करा चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. Ashok Kumar : ‘दादामुनी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांची आज पुण्यतिथी शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp बॉलीवूडचा दादामुनी म्हणून ओळखले जाणारे अशोक कुमार यांची आज पुण्यतिथी आहे. अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी कुमुदलाल गांगुली येथे झाला. अशोक कुमार यांनी २००१ साली वयाच्या ९० व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. तसेच ते अभियानसोबत चांगले गायक देखील होते. बॉलीवूडचा पहिला अँटी हिरो म्हणून त्यांना ओळखले जात होते. अशोक कुमार यांनी त्याकाळातील अनेक गायिकांसोबत काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सिनेमामध्ये आणि कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये अशोक कुमार यांचे नाव नोंदवले जाते. अशोक कुमार यांचे वडिल वकील होते, आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की माझा मुलाने देखील वकील बनावे, पण अशोक कुमार यांची इच्छा नव्हती त्यांनी वडिलांच्या इच्छेसाठी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणामध्ये रस न्हवता म्हणून परीक्षेमध्ये नापास झाले त्यानंतर वडिलांकडून ओरडा पडू नये म्हणून घरातून पळून आले आणि मुंबई गाठली. ते मुंबईत आल्यावर ते त्यांच्या बहिणीकडे येऊन राहू लागले. अशोक कुमार यांच्या बहिणीचा नवरा शशधर मुखर्जी हे सिनेमाचे निर्माते होते, त्यांनी अशोक कुमार यांना सिनेमात नोकरी मिळून दिली अशा प्रमाणे त्याचे सिनेमासृष्टीत पर्दापण झाले. अच्छूत कन्या , बंधन, किस्मत, हावडा ब्रिज, हे त्याकाळी त्याचे गाजलेले चित्रपट होते. December 10, 2022 11:30 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts लाईफस्टाइल लिव्हरमध्ये झालेली जमा चरबी ‘हे’ पाच घरगुती उपाय वापरून कमी करा आणि शरीर ठेवा निरोगी लाईफस्टाइल खोबरेल तेलाचा ‘या’ वस्तूंसोबत वापर करून गायब करा चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar