[gallery columns="1" size="full" ids="22477,22479,22480,22481,22482,22483,22484,22485"]
घरफोटोगॅलरी December 16, 2022 12:02 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Avatar The Way of Water २०२२ चा अखेरचा महिना अवतार साठी ठरणार लाभ दायक शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाने गुरुवारी रात्रीपर्यंत संपूर्ण भारतभर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये २० कोटींची कमाई केली. अवतार रिलीज झाल्यानंतर आता १३ वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज झाला आहे. आणि या चित्रपटाचे नाव “Avatar: The Way of Water” असे आहे. या चित्रपटा मध्ये सुली परिवार यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवल्या आहेत, हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच या सिनेमाने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. जेम्स कॅमेरूनचा (James Cameron) ‘अवतार 2′ (Avatar 2) हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग २३७ मिलिअन डॉलरमध्ये बनवण्यात आला होता. तर २००९ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात २० हजार २६८ कोटींची कमाई केली होती. अवतार: द वे ऑफ वॉटर या चित्रपटांनी ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाला देखील मागे पाडले आहेत. Sam Wothington जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो Zoe Saldana प्रमुख भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. अवतार हा चित्रपट फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, नेदरलँड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, , ब्राझील, इस्रायल, मेक्सिको, सिंगापूर थायलंड आणि आता हा चित्रपट भारतात आज म्हणजे १६ डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आहे. December 16, 2022 12:02 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका