[gallery columns="1" size="full" ids="28578,28576,28574,28573,28577,28575"]
घरफोटोगॅलरी January 23, 2023 2:33 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Balsaheb Thackeray Jayanti 2023, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील अखेरचा ‘राजकीय संवाद’ काय होता हे तुम्हाला माहित आहे का ? घ्या जाणून शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती आहे. शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. सध्या राज्यामध्ये सर्वच पक्ष राजकीयदृष्ट्या विरोधक आहेत. पण सध्या असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील अशा सर्व बड्या नेत्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकवण घेतली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आदर्श देखील आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील नाते किती घट्ट होते हे सर्वांनाच माहिती आहेत. तर बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांचे काका आहेत.आणि त्याचसोबत त्यांचे राजकीय मार्गदर्शकी देखील होते. २००६ साली राज ठाकरे यांनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला आणि ते शिवसेनेपासून आणि बाळासाहेब ठाकरेंपासून दुरावले. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचातील शेवटची राजकीय चर्चा काय झाली हे तुम्हाला हे माहित आहे का ? राज ठाकरे यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितल होत “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत कधी तुमच्याशी ही गोष्ट बोललो नाही.” राज ठाकरे हे पुढे म्हणाले की ” निघताना माझ्यासोबत मनोहर जोशी होते. मनोहर जोशी बाहेर गेलेले रुमच्या. रुमच्या बाहेर गेल्यावर माननिय बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले माझ्यासमोर (दोन्ही हात पसरवून दाखवत). मला मिठी मारली. आणि म्हणालेजा लढ, मी आहे त्यांना समजलं होतं.की मी आता शिवसेना सोडणार आहे.” हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील शेवटचा राजकीय संवाद होता. January 23, 2023 2:33 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar