lalbaugcha raja visarjan 2024: लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. [caption id="attachment_96826" align="alignnone" width="1200"] "गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या" असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.[/caption][caption id="attachment_96827" align="alignnone" width="1200"] लालबागयेथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.[/caption][caption id="attachment_96828" align="alignnone" width="1200"] मंडपामध्ये देखील कार्यकर्त्याची मोठी गर्दी वाढली आहे.नुकतीच लालबागच्या बाप्पाची शेवटची आरती झाली.[/caption][caption id="attachment_96831" align="alignnone" width="1200"] यावेळी मंडपातील बाप्पाची आरती सुरु असताना कार्यकर्ते भावूक होताना दिसत आहे.[/caption][caption id="attachment_96832" align="alignnone" width="1200"] यावेळी मंडपातील बाप्पाची आरती सुरु असताना कार्यकर्ते भावूक होताना दिसत आहे.[/caption][caption id="attachment_96829" align="alignnone" width="1200"] बाप्पाच्या आरतीवेळी मंडपामध्ये कार्यकर्त्याची प्रचंड गर्दी दिसून येते.[/caption]