बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक

बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक

lalbaugcha raja visarjan 2024: लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.

“गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
लालबागयेथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
मंडपामध्ये देखील कार्यकर्त्याची मोठी गर्दी वाढली आहे.नुकतीच लालबागच्या बाप्पाची शेवटची आरती झाली.
यावेळी मंडपातील बाप्पाची आरती सुरु असताना कार्यकर्ते भावूक होताना दिसत आहे.
यावेळी मंडपातील बाप्पाची आरती सुरु असताना कार्यकर्ते भावूक होताना दिसत आहे.
बाप्पाच्या आरतीवेळी मंडपामध्ये कार्यकर्त्याची प्रचंड गर्दी दिसून येते.

 

Exit mobile version