ब्रह्मास्त्र: सोमवारच्या शर्यतीत रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ ‘या’ चित्रपटांपेक्षा मागे, थक्क करणारी यादी आली समोर

आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षातील काही मोठ्या चित्रपटांच्या सोमवारच्या कलेक्शनबद्दल

ब्रह्मास्त्र: सोमवारच्या शर्यतीत रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ ‘या’ चित्रपटांपेक्षा मागे, थक्क करणारी यादी आली समोर

रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत १००हून अधिक व्यवसाय केला आहे. या चित्रपटाला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाने पुन्हा एकदा बॉलिवूडची मान उंचावली आहे. दुसरीकडे, सोमवारच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या दिवशीही चित्रपटाची पकड मजबूत होती. या चित्रपटाने आतापर्यंत १४१ कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाईच्या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षातील काही मोठ्या चित्रपटांच्या सोमवारच्या कलेक्शनबद्दल:

हे ही वाचा:

श्री सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन रूप आले समोर

Motorola Edge 30 Ultra: पहिला २०० मेगापिक्सेल कॅमेरा स्मार्टफोन झाला भारतात लाँच; जाणून घ्या काय असेल मोबाईलची किंमत?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version