Maharashtra Cabinet expansion : कॅबिनेट मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा

Maharashtra Cabinet expansion : कॅबिनेट मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा

शपथविधी सोहळा आज संपूर्ण

 

 

गेल्या 39 दिवसांपासून प्रलंबित असलेला राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज 9 ऑगस्ट 2022 रोजी पार पडला आहे.

मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस राजभवनातील दरबार हॉल मध्ये उपस्थित राहिले. त्यानंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समक्ष 11:15 मिनिटाने शपतविधी सोहळा सुरू झाला.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली

शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली
शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
शिंदे गटातील नेते दादा भूसे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा : 

आलियाने पहिल्यांदाच दाखवले बेबी बंब

Exit mobile version