[gallery columns="1" size="full" ids="21185,21186,21187,21189,21188,21190,21191,21192,21193"]
घरफोटोगॅलरी December 6, 2022 11:42 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ Dr. Babasaheb Ambedkar महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही प्रेरणादायी उदाहरणे पहा शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी भारतात झाला. तसेच त्यांना एकूण १३ भावंडे होते. आंबेडकरांना मधुमेहाचा गंभीर आजार होता. आणि ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले आणि त्यादिवशी भारतावर संपूर्ण दुःखाचा डोंगर कोसळला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी , समाजसुधारक, लेखक, असे विविध पैलू होते, तसेच ते भारतीय “राज्यघटनेचे जनक” म्हणून देखील ओळखले जात होते. तसेच वयाच्या १५ व्या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह ९ वर्षीच्या रमाबाई यांचा सोबत झाला. त्यावेळी समाजात बालविवाहाची प्रथा सुरु होती. दलित समाजातील त्याकाळी मॅट्रिक पास होणारे पहिले विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकर हे ठरले. तसेच ते परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे पहिले भारतीय देखील ठरले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्राचार्यपदी कार्यरत होते. तसेच त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी बौद्ध धर्मावर बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे प्रसिद्ध राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जात होते, स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समितीच्या सात सदस्यांमध्ये देखील त्यांचा समावेश होता. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्म स्वीकारल्या नंतर त्यांचे काही महिन्यांनी निधन झाले. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. २०२१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली होती. December 6, 2022 11:42 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts महाराष्ट्र महापुरुषांची स्मारके आपल्या सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील- CM Eknath Shinde महाराष्ट्र Mukhyamatri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान, जिल्ह्यातील लक्षावधी बहिणीचा अभियानाला प्रतिसाद ट्रेंडिंग RG Kar Rape-Murder Case: अखेर डॉक्टरांचा संप मागे, लवकरच होणार कामावर हजर महाराष्ट्र PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका