[gallery columns="1" size="full" ids="21796,21797,21799,21798,21800,21803,21801,21802"]
घरफोटोगॅलरी December 11, 2022 9:09 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts राजकारण पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा, काँग्रेसने ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही क्रीडा क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत लवकरात लवकर उभा राहावा व त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सर्वानी परिश्रम करावेत; अजित पवार Dayanand Shetty : CID टिव्ही शो मधील प्रसिद्ध कलाकारासाठी आज खास दिवस शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp दयानंद शेट्टी म्हणजे ‘CID’ मालिकेतील इन्स्पेक्टरची भूमिका निभावणार दया यांचा आज ५३ वाढदिवस साजरा आहे, तसेच यांचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी कर्नाटक मध्ये झाला. सिआयडी या कार्यक्रमामुळे दयानंद शेट्टीला खूप प्रसिद्ध मिळाली. तसेच दयानंद शेट्टी यांना खेळाची खूप आवड होती, शॉट पुट आणि डिस्कस थ्रो दयानंद शेट्टी खेळाडू होता आणि त्यामध्ये त्यांची उत्तम कामगिरी होती, आणि डिस्कस थ्रोमध्ये महाराष्ट्रकडून चॅम्पियन देखील ठरले आहे. पण त्यांना पायाच्या दुखापती मुळे क्रीडा या जगाकडून लांब राहावे लागले. पण त्यांनी कधी चित्रपटसृष्टीत करिअर करायचा विचार केला नाही. क्रीडा या जगाकडून लांब राहिल्यानंतर त्यांनी कमर्शियल या क्षेत्रात पाय ठेवले आणि १९९८ साली सिआयडी या शो साठी ऑडिशन दिले. तसेच हा त्याचा करिअरचा टर्निंग पॉईंट होता. सिआयडी शो मध्ये आल्यानंतर त्याला इन्स्पेक्टर दया ही भूमिका साकारण्याची संधीमिळाली. आणि त्यांनी सिआयडी शो मध्ये इन्स्पेक्टर दयाची उत्तम कामगिरी देखील ठरली. तसेच दयाचे ‘जब दया का हाथ पता है तो मुह के अंदरूनी दांत से पियानो बजने लगता है’ हा डायलॉग देखील हिट झाला. दयाने सिआयडी या शो व्यतिरिक्त जॉनी गद्दार’ ‘रनवे’ ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. दया आता Govinda Naam Mera या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे December 11, 2022 9:09 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts राजकारण पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा, काँग्रेसने ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही क्रीडा क्रिकेटच्या मैदानातच दोन खेळाडूंची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… महाराष्ट्र पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत लवकरात लवकर उभा राहावा व त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सर्वानी परिश्रम करावेत; अजित पवार Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका