spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis Birthday: राजकीय चढ-उतार ते यशस्वी नेता, असा आहे फडणवीसांचा प्रवास

आज (दि.२२ जुलै) रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. दोघांचाही प्रशासनावर मजबूत पकड आहे.

आज (दि. २२ जुलै) रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी फार खास आहे. या दोघांकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते.
भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कार्यकाळात बरेच चढउतार आले.
भाजप युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
२०१३ हे साल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

२०१९ ला शिवसेनेसोबतची युती तुटल्यावर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

 

Latest Posts

Don't Miss