spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ब्ल्रॅक ड्रेसमधील हटके फोटोशूट

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ब्ल्रॅक ड्रेसमधील हटके फोटोशूट

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते नेहमीच चांगला प्रतिसाद देत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकतीच ‘आर्चिस’ या नेटफ्लिक्स चित्रपटाच्या प्रिमीयर शोला हजेरी लावली.
जान्हवीने यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.या आऊटफिटमधले तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
आर्चिस या चित्रपटातून जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या आधी जान्हवीने त्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलेआणि ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरने या इन्स्टा पोस्टसोबत डिनर ऑन द गो असं कॅप्नशन दिले आहे,यावर तिला अनेकानी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जान्हवीच्या या फोटोंना काही तासातच ४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

 

Latest Posts

Don't Miss