spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दीपिका-रणवीरचे दिवाळीनिमित्त खास फोटो,चाहत्यांना दिल्या दिवळीच्या शुभेच्छा

दीपिका-रणवीरचे दिवाळीनिमित्त खास फोटो,चाहत्यांना दिल्या दिवळीच्या शुभेच्छा

बॉलीवूडमधील बेस्ट रोमँन्टिक कंपल म्हणुन दीपिका- रणवीरची ओळख आहे.दोघही एकमेकांच्या प्रेमाची प्रचिती वेळोवेळी प्रत्येक इवेंन्टला देताना दिसत असतात.दरम्यान दीपिका आणि रणवीर हे दोघही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात.दोघांचाही चाहता वर्ग त्यांच्या प्रत्येक पोस्टवर पसंती देत असतात.

चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत दीपिका आणि रणवीर यांनी खास फोटो शेअर केले आहेत.या फोटोमधील या दोघांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
रणवीर आणि दीपिका हे नेहमीच एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
दीपिका आणि रणवीर यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन असं लक्षात येतं की, दीपिका आणि रणवीर यांनी दिवाळीनिमत्त त्यांच्या घरी पूजा केली.
रणवीर आणि दीपिकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघं होम हवन करताना दिसत आहेत.
दीपिका आणि रणवीर यांनी फोटोला ” दिवाली की हार्दिक शुभकामनाएं”, असं कॅप्शन दिलं आहे.
दीपिका आणि रणवीर यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर यांनी काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नासोहळ्याचा व्हिडीओ देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आला.

 

 

 

Latest Posts

Don't Miss