[gallery columns="1" size="full" ids="22200,22191,22192,22193,22194,22195,22196,22197,22198,22201"]
घरफोटोगॅलरी December 14, 2022 10:46 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Eysing PF40 Electric Bike महिंद्राने बनवली चक्क ‘६०’ किलोची इलेक्ट्रिक बाइक शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp महिंद्राने बनवली चक्क ‘६०’ किलोची इलेक्ट्रिक बाइक, आणि या बाइकला ड्राईव्हिग लायन्सची देखील गरज नाही. रेट्रो लुक असलेली इलेक्ट्रिक बाइक बाजारात लॉन्च झाली आहे, या इलेक्ट्रिक बाइकचे नाव Pininfarina Eysing PF40 असे ठेवण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक बाइक सध्या युरोपियन मार्केटमध्ये विकली जात आहे. पिनिनफरिना या इलेक्ट्रिक बाइकला जुन्या बाईकची डिझाईन देण्यात आली आहे, ही इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज बाइक आहे. या बाइकच्या डिझाइन मध्ये कमी प्रमाणात फ्रेम लावण्यात आली आहे. या बाइकच्या वरचा भाग इंधन टाकीसारखा आहे, आणि बॅटरीचा भाग खाली ठेवण्यात आले आहे. Eysing pf40 Electric Bike ही बाइक दिसायला फारच वेगळी दिसत आहे. Eysing pf40 Electric Bike या बाइकची किंमत भारता मध्ये टॉप व्हेरिएंटची किंमत १२ लाख रुपये असेल. Eysing PF40 ही बाइक ८ तासांमध्ये पूर्ण चार्ज होऊ शकते. आणि ही बाइक पूर्ण चार्ज झाल्यानंतर १०० कोलोमीटरची रेंज देण्यात समर्थ आहे. तर तुम्ही द्रुत चार्जरच्या मदतीने ४ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. तसेच ही बाइक ११० किलो इतके वजन उचलू शकते. बाईकची बॅटरी थंड करण्यासाठी हे चांगले वेंटिलेशन देखील उपलब्द आहे. December 14, 2022 10:46 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts उत्सव गणेशोत्सव संपून पितृपक्षातील या संकष्टी चतुर्थीचे जाणून घ्या महत्व, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त… खवय्येगिरी यंदाच्या पितृपक्षात करा आपल्या पितरांसाठी ‘ही’ खास भाजी लाईफस्टाइल सतत काम केल्याने तुमचाही मेंदू थकतोय का? तर जाणून घ्या कसा दूर करावा ताण… लाईफस्टाइल बदलत्या हवामानामुळे शिंका, सर्दी तुम्हाला त्रास देत असेल, तर हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम Don't Miss व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा व्हिडीओ बाप्पाला अंबानी जोडायचेत, CM शिंदे तोडायचेत? सुधीर साळवीला पर्याय का नाहीय? व्हिडीओ आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका