[gallery columns="1" size="full" ids="19389,19390,19391,19392,19393,19394,19395"]
घरफोटोगॅलरी November 23, 2022 11:45 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Happy Birthday Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी आज खास दिवस अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या चित्रपटामुळे अमृताच्या कामगिरीचे खूप कौतुक केले जात आहे. शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp अमृता खानविलकर एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि एक नृत्यांगना बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. मराठमोळी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ (Amruta Khanvilkar) आज हिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे, अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी मुंबई या ठिकणी झाला. अमृता खानविलकर ही एक मराठमोळी अभिनेत्री आहे, आणि ती नटखट नखऱ्याची नार ‘चंद्रा’ या नावानी ओळखली जाते. तसेच अमृता खानविलकर यांना लहानपणापासूनच चित्रपट अभिनेत्री बनण्याची इच्छा होती, आणि २००४ मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेस्टार्स की खोज मधील स्पर्धक म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. अमृताने आणि ‘चंद्रा’ या गाण्यावर नृत्य करून चाहत्यांना घायाळ करून टाकले आहे. तसेच ‘नटरंग’ या चित्रपटातील वाजलेले की बारा या गाण्यामुळे देखील तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या चित्रपटामुळे अमृताच्या कामगिरीचे खूप कौतुक केले जात आहे. ‘साडे माडे तीन’ , ‘चंद्रमुखी’ , ‘चोरीचा मामला’, अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये तिने आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. तसेच तिने ‘राझी’ , ‘हिम्मतवाला’ , ‘मलंग’, या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. November 23, 2022 11:45 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार Latest Posts मनोरंजन Kanguva Release Date साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्याने चित्रपट पुढे ढकलला सुर्याचा कंगुवा रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर फोटोगॅलरी Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा. ट्रेंडिंग तिरुपती बालाजीला अर्पण केलेल्या ५००-६०० टन केसांचे काय होते? व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? Don't Miss व्हिडीओ MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने? व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar