[gallery columns="1" size="full" ids="21932,21933,21934,21935,21936,21937,21938,21940,21941"]
घरफोटोगॅलरी December 12, 2022 12:10 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts करिअर MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत Happy Birthday Rajinikanth सुपरस्टार ‘थलायवा’ यांचा आज ७२ वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्या जीवनाबद्दल शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp Happy Birthday Rajinikanth १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरू या ठिकाणी मध्यमवर्गीय मराठी कुटूंबात रजनीकांत यांचा जन्म झाला. आज ते ७२ वा वाढदिवस साजरा करत आहे. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. तॉलीवूड चित्रपटसृष्टीत त्यांना ‘देव’ असे म्हंटले जाते. रजनीकांत यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे भारतातच नाही तर भारताबाहेर देखील सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते आहे. रजनीकांत यांना दोन भाऊ आणि एक बहीण आहे. रजनीकांत घरातील सर्वात धाकटे आहे. तसेच त्यांनी बेंगळुरू येथील आचार्य पाठशाला या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी बेंगळुरू येथील रामकृष्ण मिशन या महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले, शिक्षणानंतर घराची परिस्थिती विकट असल्याने ते अनेक ठिकाणी नोकरी करू लागले. रजनीकांत यांना कुली, पेंटर, कंडक्टर अशी काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली, अभिनयाच्या इचछेने त्यांनी एका मित्राच्या मदतीने चेन्नई मध्ये अभिनयाचे शिक्षण घ्याला गेले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९७४ ते १९७५ च्या दरम्यान रजनीकांत यांनी चित्रपटामध्ये पर्दापण केले. सुरुवातीला त्यांनी तमिळ चित्रपटात काम केले. रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४५० कोटीच्या आसपास आहे. रजनीकांतचा जेलर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेलर हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. रजनीकांत यांचे अन्नामलाई अरुणाचलम थलायवी असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. December 12, 2022 12:10 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts करिअर MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत Don't Miss व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा