[gallery columns="1" size="full" ids="18963,18964,18965,18966,18967,18968,18969"]
घरफोटोगॅलरी November 20, 2022 11:27 AMMumbai Team Timemaharashtra Latest Posts मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत राजकारण PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole Happy Birthday Rajkumar Hirani : सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा आज यांचा वाढदिवस शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा २० नोव्हेंबर १९६२ नागपूर इथे झाला आहे. राजकुमार हिरानी आज साठावा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूड मधील सर्वांत यशस्वी आणि हुशार दिग्दर्शक अशी राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांची ओळख आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, संजू , असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा सिनेसृष्टीतील प्रवास २००३ साली सुरु झाला. त्यांचा पहिला वाहिला सुपरहिट चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस (Munnabhai MBBS) सुपरहिट ठरला. राजकुमार हिरानी यांनी सन २००० मध्ये मिशन काश्मीर या चित्रपटाद्वारे Film Editor म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. तसेच राजकुमार हिरानी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि फिल्मफेरे पुरस्कार देखील मिळाले आहे. November 20, 2022 11:27 AMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकांसाठी भव्यदिव्य सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या खास बाप्पाच्या स्वागतासाठी फोटोगॅलरी बाप्पा चालले गावाला ! ‘निरोप घेता देवा,आता आज्ञा असावी’….. लालबागच्या राजाची आता शेवटची आरती,मंडपातील कार्यकर्ते भावूक फोटोगॅलरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सहकुटुंब घेतले दर्शन फोटोगॅलरी अदिती राव हैदरी सिद्धार्थ सोबत अडकली लग्नबंधनात; ‘मिस्टर अँड मिसेस’ म्हणत फोटो सोशल मीडियावर व्हायरल… फोटोगॅलरी कानाची शस्त्रक्रिया पार पडताच Jui Gadkari ने मानले बाप्पाचे आभार फोटोगॅलरी Ganeshotsav Look 2024 :गणपती उत्सवात बाप्पाच्या स्वागतासाठी ‘महाराष्ट्रीयन लूक’ तयार करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा… Latest Posts मनोरंजन Miss India Worldwide 2024: ध्रुवी पटेल बनली ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’ची विजेती, आता बॉलिवूडमध्ये पदार्पणाची इच्छा ट्रेंडिंग तिरुपती लाडू वादावर जेपी नड्डा यांनी सीएम नायडूंशी बोलले, म्हणाले प्रकरणाची चौकशी FSSAI… मनोरंजन सोनी लिव्हवरील ओरिजिनल सिरीज ‘मानवत मर्डर्स’मध्ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्ह रमाकांत एस. कुलकर्णीच्या प्रमुख भूमिकेत राजकारण PM Narendra Modi देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही: Nana Patole Don't Miss व्हिडीओ Mangal Prabhat Lodha on Amruta Fadnavis: कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? । Women CM व्हिडीओ प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis व्हिडीओ ‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम व्हिडीओ Maharashtra Politics: CM पदासाठी Rashmi Thackeray यांचं नाव का? काय म्हणाल्या Kishori Pednekar? व्हिडीओ Ajit Pawar यांनी Chief Minister व्हावं अशी आमची अपेक्षा, कोणी व्यक्त केली इच्छा ? | Rupali Chakankar व्हिडीओ Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा